कार कंटेनर स्कार्पिओच्या अपघातात तीन जण किरकोळ जखमी
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा येथील घटना
पाचोड (विजय चिडे) धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा येथे मंगळवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कंटेनर कार आणि स्कार्पिओ च्या अपघातात तीन जण किरकोळ रित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे
या घटनेविषयी अधिक माहिती अशी आहे की पाचोड कडून जामखेड कडे जात असलेली कार ही धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा येथे ताज औरंगाबाद कडून बीड कडे जात असलेला भरधाव वेगातील कंटेनर ने कारला वाचवण्याच्या प्रयत्नात जामखेड फाटा येथे हॉटेलवर चहापान साठी थांबलेल्या टक्कर मारल्याने या कारमधील राणी सागर भिसे पाजगे वीस वर्ष या किरकोळ रित्या जखमी झाल्या तर कार मधील पाचोड येथील डॉ. संभाजी भोजने हे देखील या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत तर कंटेनर चालकाचे या दोन्ही वाहनाला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून काही अंतरावरच कंटेनर पलटी होऊन कंटेनर चालक ही किरकोळ रित्या जखमी झाला आहे या अपघाताची माहिती माळेवाडी भोकरवाडी टोल नाका येथील दहा ते 30 या ॲम्बुलन्स कर्मचाऱ्यांना मिळतात तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या घटनेतील राणी सागर भिसे यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर शिवाजी पवार यांनी प्राथमिक उपचार केले आहेत या तेरी अपघातात सात ते आठ प्रवाशांचा जीव बाल बाल बसवण्याची चर्चा घटनास्थळीवरील उपस्थित नागरिकांकडून केली जात होती