पैठण बसस्थानक परिसरात चोरट्याचा पाठलाग करुन विद्यार्थ्यास मोबाईल केला परत.

सिंगम पो,हे.खान यांची धडाकेबाज कारवाई,

पैठण बसस्थान परिसरात कर्तव्य बजावणारे पो,हे.मुत्तार खान यांना अक्षित भागोफिचन शर्मासदरिल व्यक्ति जालना ते पुणे जात असताना त्याचा मोबाइल (ओप्पो कंपनी) चोरीस गेल्याची माहिती मिळताच यांनी पैठण बस स्थानक परिसरात तपास केला असता संशईतरीत्या फिरतांना एक ईसम खान यांच्या दुष्टीस पडताच त्या ईसमाची चौकशी केली असता तो चोरटा पळुन जात असतांना मुत्तार खान यांनी तेलघने (होमगार्ड) यांचा मदतीने त्या चोराचा पाठलाग केला आसता तो चोर मोबाईल सोडून पळून गेला,सदर मोबाईल त्या विद्यार्थ्यास मिळवुन दिला,यावेळी बसस्थानक परिसरात उपस्थितीत असलेल्या शालेय विद्यार्थ्यी व प्रवाशांनी पो,हे.एम.खान होमगार्डे तेलगणे यांचे टाळ्या वाजुन अभिनंदन केले तर सदर विद्यार्थ्याने पोलिस प्रशासनाचे आभार मानले