परतूर तालुक्यातील वैजोडा या गावातील जिल्हा परिषद शाळा वैजोडा येथे विद्यार्थ्यांंना शाळेचा गणवेश वाटप* 

आज जिल्हा परिषद शाळा वैजोडा या गावात मुला मुलींसाठी नवीन शैक्षणिक वर्षा निमित्त गणवेश वाटप करण्यात आले या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाउसाहेब खामकर उपध्यक्ष प्रियंका अंगद लहीरे मुख्याध्यापक श्री इंगळे सर अंभुरे सर यांची उपस्थिती होती