टायर फुटल्यानंतर रस्त्याखाली उतरलेले वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना, दोन जणांना दुसऱ्या भरधाव कारने धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर एक पीएसआय जखमी झाले. हा विचित्र अपघात अमरावती शहरातील महादेव खोरी स्थित एक्सप्रेस हायवेवर घडली. सुभाष नामदेवराव सुरजुसे ( राहणार . लघुवेतन कॉलनी , अमरावती असे मृताचे तर महादेव नामदेवराव सुरजुसे असे जखमी पीएसआयचे नाव आहे . महादेव सुरजुसे हे नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे . सुरजुसे दाम्पत्य हे त्यांच्या मुळगावी कामानिमित्त गेले होते . तेथून वाहन क्रमांक एमएच 31 सीआर 8774 या क्रमांकाच्या वाहनाने दुर्गवाडा येथून निघाले . त्यांनी नांदुरा येथून मुलांना घेतले आणि ते कन्हाण येथे जाण्यासाठी निघाले . दरम्यान अमरावतीमधील महादेव खोरीस्थित एक्सप्रेस हायवेवर गाडीखाली दगड आल्याने कारचा टायर फुटला आणि कार रस्त्याच्या खाली उतरली . त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . परंतु कार निघाली नाही .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ৰহা পূব গডমাৰীত শ্ৰীমদ্ভাগৱত শুভাযাত্ৰাৰে ভাগবত পাঠ শুভাৰম্ভ।
ৰহাৰ পূব গডমাৰীত আজিৰ পৰা তিনি দিনীয়া কাৰ্য্যসূচীৰে শ্ৰীমদ্ভাগৱত পাঠৰ শুভাৰম্ভ হয়।
...
વિધાનસભાના બે દિવસીય ટૂંકા સત્રની શરૂઆત
#buletinindia #gujarat #gandhinagar
छात्रसंघ चुनाव बहाल करने को लेकर टायर जलाकर प्रदर्शन किया
छात्रसंघ चुनाव बहाल करने को लेकर टायर जलाकर प्रदर्शन किया
आज राजकीय वाणिज्य महाविद्यालय कोटा में...