परभणी प्रतिनिधी 

दि.(5

मौजे गौडगाव ता.गंगाखेड जी.परभणी येथील, कै.ज्ञानोबा संभाजी कराळे यांना बुधवार दि.२४ ऑगष्ट रोजी देवाज्ञा झाली.

त्यांच्या गंगापुजनाचा कार्यक्रम दि.९ सप्टेंबर २०२२ रोजी आहे.

सदर कार्यक्रमा निमित्त श्री ह.भ.प.नारायण महाराज पालमकर यांच्या कीर्तनाचा 9कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी ११ ते १ या वेळेत गंगापुजन व कीर्तन होणार असून दुपारी १ ते ५ पर्यंत भोजनाची वेळ ठेवण्यात आलेली आहे.

तरी इष्ट-मित्र,सगेसोयरे,आप्तमंडळी,हितचिंतक,यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावेत. 

असे कराळे कुटुंबीयां तर्फे कळविण्यात आले आहे.

रामेश्वर ज्ञानोबा कराळे भक्तराज ज्ञानोबा कराळे आदी