नुकतीच पार पडलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्व विजय उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ राजकीय नेतृत्व असलेले शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या नवीन कार्याला सुरुवात केली आहे