बीड (प्रतिनिधी) राज्य पाल कोट्यातील 12 विधान परिषद सदस्य नियुक्त, कलावंत कोट्यातुन मला एक जागा मिळावी गोरख शेळके यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी, मी फार दिवसापासुन एक कलावंत म्हणून महाराष्ट्र प्रबोधनाचे काम करत आहे. मला महाराष्ट्र सरकारने दर महिण्याला मानधन चालु केलेले असुन दिनांक 3/3/2019 पासुन केंद सरारची पगार चालु आहे. मला देखील मानधन चालु केले आहे. मला प्रवचन, संगीत, भजन, हरिपाठ व काकडा भजन अवघत असुन मी कितीतरी वारकारी संप्रादया मोडत असुन माझ्या कामाची पध्दत फार वेगळी आहे. मला महाराष्ट्र अजित कडकडे, रघुनाथ खंडाळकर, कल्याण गायकवाड, माजी कोणा सोबतही गायन करण्याची तयारी आहे. अनेक कलावंताना मंत्रालयात जावुन शेकडो लोकांना मानधन चालु केले आहे. व कलावंत कोट्यातुन मला एक जागा देण्यात यावी ही मग मी बीड येथील शासकीय विश्रामगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गोरख शेळके यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
লখিমপুৰ জিলা এন .এছ. ইউ. আই ৰ উদ্যোগত আৰু ঘিলামৰা ব্লক এন. এছ.ইউ. আইৰ সহযোগত ঢকুৱাখনা সমষ্টিৰ ভিত্তিত বৃহৎ যোগদান কাৰ্যসূচী।
শনিবাৰে ঘিলামৰা স্থিত ই-লাইব্ৰেৰি প্ৰেক্ষাগৃহত
অসম প্ৰদেশ কংগ্ৰেছ কমিটিৰ সাধাৰণ...
National Garlic Day 2024:खाली पेट लहसुन खाने से मिलते हैं ये 5 गजब फायदे, जानकर आप भी रह जाएंगे दंग
खाने का स्वाद बढ़ाने के लिए कई लोग लहसुन का सेवन करते हैं लेकिन क्या आप जानते हैं कि मामूली-सी...
सिर चढ़ती नहीं दिख रही गठबंधन की रणनीति, 90 विधानसभा सीटों के लिए होगा चुनाव
जम्मू कश्मीर में निकट भविष्य में संभावित विधानसभा चुनाव में नेशनल कॉन्फ्रेंस और कांग्रेस,...
જુઓ આજના ન્યુઝ પેપરની મુખ્ય હેડલાઇન્સ 2022 | Spark Today News Vadodara
જુઓ આજના ન્યુઝ પેપરની મુખ્ય હેડલાઇન્સ 2022 | Spark Today News Vadodara