अक्कलकोट तालुक्यातील  शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते कि, प्रधान मंत्री फसल बिमा योजना अंतर्गत  शेतकऱ्यांनी पीक विमा भरले आहे. त्यांनी क्रॉप  इन्शुरन्स  माध्यमातून  ऑनलाईन तक्रार करावे.

   पंचनामा करण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यास  पैसे देऊ नये. ते त्यांचे कर्तव्य आहे. दिल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही. पाऊस मोट्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांची मोट्या प्रमाणात झालं आहे. गोगाव ग्रामसभेने  ठराव दिले आहे. संपूर्णपणे शेतकऱ्यांची पाठशी  असल्याचे  गोगाव चे सरपंच  वनिता सुरवसे यांनी  सांगितले आहे.