कौसडी जिल्हा परिषद सर्कल मधून काँग्रेस कमिटी मध्ये प्रवेशम .प्रदेश काँग्रेस पार्टीचे सचिव सुरेश भैया नागरे व जिल्ह्याचे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश रावजी वरपूडकर साहेब व काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेबजी राऊत साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून कौसडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा