Dysp पथक पैठण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाईत पाटेगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा,आठ जुगारी अटकेत....1लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त...

पैठण - पैठण डीवायएसपी पथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पाटेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा आठ जुगारी ताब्यात जुगाऱ्याकडून आठ मोबाईल व रोख रकमेसह तीन मोटरसायकल असा 1 लाख 24 हजार चा मुद्देमाल जप्त सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक ग्रा मनीष कलवानिया,अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नेहुल पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, पोना .सचिन पोना.अरुण जाधव गणपत भवर, तोडकर निकम आदींनी पार पाडली