संघर्ष गणेश उत्सव मंडळ शिक्षक कॉलनी मालेगांव जि-वाशिम च्या वतीने दि-०१/०९/२०२२ गुरुवार रोजी १००% आदिवासी बहुल ग्राम उमरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वही-पेन चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला संघर्ष गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष डॉ.महेश चंद्रप्रकाश घुगे,श्री दत्तराव किसन पोफळे (सचिव), अनिकेत गजानन सारसकर (सदस्य) उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरवाडी च्या वतीने श्री.साहेबराव राठोड सर(मुख्याध्यापक),श्री.दिनेश घुगे सर,श्री.संघपाल सोनोने सर,कु.मणकर्णा रा.शिंदे मॅडम,सुखनंदन खुळे(अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) यांचे विशेष सहकार्य लाभले..