सहा महिन्यापूर्व झालेल्या धडक कारवाई नंतर बदलापूर शहरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा आढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पादचारी पूल नाहीसे झालेत. त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ आणि बाजी विक्रेते बसत असल्याने स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन . याचा त्रास नागरिकांना होत आहे . हा सगळं त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी वारंवार पालिकेकडे अतिक्रमण हटवण्या बाबत पत्र व्यवहार केला.त्याच संदर्भात २५ तारखेला मुख्याधिकारी दालनात सुनावणी देखील झाली. त्यावेळेस मुख्याधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यां मार्फत अतिक्रमणाची माहिती घेऊन ते हटवू असे सांगण्यात आले.काल बदलापूर शहरात रेल्वे परिसर ते कात्रप घोरपडे चौक या दरम्यान जेवढे पण अतिक्रण झाले आहे त्यांना नोटीस देण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સિહોર શહેરમાં ફટાકડા નું ધોમ વેચાણ
દિવાળીના પર્વના આડે ગણતરીના દિવસો બાકી રહ્યા છે ત્યારે સિહોર શહેર અને તાલુકામાં...
ડીસાના માલગઢની આદર્શ હાઇસ્કૂલમાં સલાડ ફેસ્ટિવલ ઉજવાયો
કુપોષણના શ્રાપથી બનાસકાંઠા જિલ્લાને મુક્ત કરવા માટે આજે બનાસકાંઠાની એક શાળાના વિદ્યાર્થીઓએ નવતર...
राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय लाम्बाखोह में राष्ट्रीय हिंदी दिवस हर्षोल्लास के साथ मनाया,
बून्दी
फ़रीद खान
राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय लाम्बाखोह में हर्षोल्लास के साथ राष्ट्रीय...
Azharuddin Interview: Team India के पूर्व कप्तान अज़दरुद्दीन Politics में क्या कर रहे (BBC Hindi)
Azharuddin Interview: Team India के पूर्व कप्तान अज़दरुद्दीन Politics में क्या कर रहे (BBC Hindi)