मोहोळ :- गंठण हिसकावून पळून जाणारा चोर पाय घसरून कॅनॉलमध्ये पडला . महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी पकडून त्याला मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केले . ही घटना २ ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच पाचला मोहोळ शहरात सुळेनगर परिसरात घडली . अमीर हुसेन शेख ( रा . सोलापूर ) व मोहोळमधील एक अल्पवयीन अशा दोन चोरांना पकडले . मोहोळ पोलिस पथकाने गंठण हस्तगत केले . अलका प्रदीप देशमुखे कॅनॉलच्या साइड पट्टीने फिरण्यासाठी जात होत्या . दोन मुलांनी देशमुखे यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे सोन्याचे गंठण हिसकावून पळून जात होते . तेव्हा एकजण कॅनॉलमध्ये पडला . दुसरा पळत असलेल्या मुलाने त्याच्या हातातील गंठण घेऊन पोबारा केला . महिलांचा आरडाओरडा ऐकून जवळच्या शेतमजुरांनी पडलेल्या मुलाला वर काढले . त्यावेळी त्याच्या पायाला मार लागला होता . मजुरांनी व संबंधित महिलांनी मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून शेखला पोलिसांच्या ताब्यात दिले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
শুভ মহালয়াআজি ধৰালৈ আগমন ঘটিব দুৰ্গতিনাশিনী দেৱী মা দুৰ্গাৰ | #joymadurga #assampatrika ||
শুভ মহালয়াআজি ধৰালৈ আগমন ঘটিব দুৰ্গতিনাশিনী দেৱী মা দুৰ্গাৰ | #joymadurga #assampatrika ||
গোলাঘাটৰ দোলাষৰীয়া গাঁৱত নৃশংস হত্যাকাণ্ড।
গোলাঘাটৰ দোলাষৰীয়া গাওঁত নৃশংস হত্যাকাণ্ডৰ ঘটনা। নিশা কোনো লোকে এখন ব্যক্তিগত চাহ বাগিচাৰ চকীদাৰক...