पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत. यानुसार रिक्षा चालकांना आता चार रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रिक्षा चालकांना ही भाडे वाढ येत्या 1 सप्टेंबरपासून लागू होणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 25 रुपये आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारता येणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અંબાજી મહા મેળો સુખરૂપ સંપન્ન..
અંબાજી ખાતે કલેકટરશ્રી આનંદ પટેલ ના અધ્યક્ષ સ્થાને મેળાના સંઘોના પ્રતિનિધિઓ નું સન્માન કરાયું...
જસદણના ચીતલીયા રોડ પર આમ આદમી પાર્ટી દ્વારા જનસવાદ કાર્યક્રમનું આયોજન મોટી સંખ્યામાં લોકો ઉપસ્થિત
જસદણના ચીતલીયા રોડ પર આમ આદમી પાર્ટી દ્વારા જનસવાદ કાર્યક્રમનું આયોજન મોટી સંખ્યામાં લોકો ઉપસ્થિત...
সাপেখাতীত ট্ৰাক আৰু ডাম্পাৰৰ সংঘৰ্ষ
সাপেখাতীত ট্ৰাক আৰু ডাম্পাৰৰ সংঘৰ্ষ
সাপেখাতী নলিনী টি ফেক্টৰীৰ সন্মুখত ৰৈ থকা ইটা ভৰ্তী পাঞ্ছাব...
नगर परिषद गुनौर के वार्ड क्रमांक 1 में अति प्राचीन मंदिर राम जानकी में समुदायिक भवन होगा निर्माण हुआ भूमि पूजन
गुनौर :नगर परिषद अध्यक्ष श्रीमती अर्चना मलखान सिंह, उपाध्यक्ष चंदन सपेरा, पार्षद श्रीमती...