सत्तेचे समीकरण बदलताच मतदारसंघात विकास निधीचा पाऊस
पाटोदा (प्रतिनिधी) सत्ते साठी सत्तराशे साठ सामान्य सर्व जनतेच्या कामासाठी आमदार सुरेश धस हामखास आसेच काही चित्र आष्टी मतदारसंघात पाहिला मिळत असून महाराष्ट्रात सत्ता बदली आणी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात विकास निधीचा पाऊसच पडताना दिसत असल्यामुळे आष्टी मतदारसंघाचे रुप ही लवकर बदलणार असल्यामुळे छोट्या छोट्या समाजाच्या आशाही आमदार धस यांच्यावर वाढल्या असून त्या पुर्ण होऊ लागल्याचे उत्तम उदारण म्हणजे पाटोदा येतील नाव्ही समाजाचे अराध्य दैवत सेना महाराज मंदीर असो माळी समाजातील युवकाचा जीमचा प्रश्न असोया मुस्लीम समाजातील राज लोक यांच्या कब्रस्तानाचा प्रश्न असो ह्यांनी आमदार सुरेश धस यांना अडचणी सांगताच किती निधी लागतोय यांचा अंदाज पञक द्या तेवढा निधी मी तात्काळ देतो असा शब्द दिला असल्याने सर्व समाज आमदार धस यांच्या कामगिरीवर खुश झाले असल्याने आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात येणारे पर्व आमदार सुरेश धस यांचेच असणार हे कोण्या ज्योतिषाला विचारण्याची गरज वाटत नाही