पाटोदा (प्रतिनिधी) शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पाटोदा तालुका प्रमुख पदी युवानेते राहुल चौरे यांची नियुक्ती करण्यात आली तालुका कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शिवसेना जिल्हा कार्यालयातून जाहीर केल्या.यामध्ये पाटोदा तालुका प्रमुख पदी राहुल चौरे यांची निवड झाल्याने पाटोदा तालुक्यात जल्लोषाचे वातावरण असून निवडी बाबत बोलताना राहुल चौरे मनाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत.यामध्ये माझी पाटोदा तालुका प्रमुख पदी निवड केल्याने प्रथम शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे खणकर लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तालुक्यात शिवसेना पक्ष गावागावात घरो घरी गल्ली बोळात वाढण्यासाठी संपूर्ण ताकदीने संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शना खाली काम करील असे मत नवनिर्वाचित शिवसेना तालुका प्रमुख राहुल भैय्या चौरे यांनी व्यक्त केले शिवसेना तालुका प्रमुख राहुल चौरे यांची निवड झाल्याने तालुका भरातून चौरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસામાં પેઢીના ભાગીદારે મિલ્કત બારોબાર વેચી કરોડોનો ચૂનો ચોપડતાં ચકચાર
લાખણી તાલુકાના કેસર ગોળીયા ગામે રહેતાં યુવકે અન્ય ત્રણ ભાગીદારો સાથે મળી કેટલફીડનો ભાગીદારીમાં...
गुनौर विधानसभा का इतिहास औऱ बर्तमान परिदृश्य
*गुनौर विधानसभा का इतिहास और वर्तमान परिदृश्य*
पन्ना/गुनौर-गुनौर विधानसभा 2008 में अस्तित्व में...
Samsung Galaxy A35 5G और Galaxy A55-5G स्मार्टफोन की कीमत से उठा पर्दा, जानें खूबियां और ऑफर्स
Samsung ने अपने मिड रेंज स्मार्टफोन Galaxy A35 5G और Galaxy A55-5G की कीमतों का एलान कर दिया है।...
બંગડી પહેરેલી આ નવી દુલ્હનના ચહેરા પાછળનું આશ્ચર્યજનક સત્ય તમારા હોશ ઉડી જશે
જો તમે પણ લગ્ન કરવા જઈ રહ્યા છો તો આ સમાચાર તમારા માટે મહત્વપૂર્ણ છે. હકીકતમાં, ફિરોઝપુર છાવણી...