भारत देश कृषी प्रधान देश असून येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती व्यवसाय करतात शेतकऱ्यांसोबत दिवसभर राबणाऱ्या सर्जा राजा म्हणजेच बैलांचा पोळा सण दिनांक 26 ऑगस्ट शुक्रवार रोजी साजरा करण्यात आला कोरोनामुळे सलग दोन वर्षानंतर प्रथमच पोळा सण साजरा करण्यात आला हिंगोली शहरासह गोरेगाव सेनगाव वसमत कळमनुरी अशा विविध गावांमध्ये पोळा सण शेतकऱ्यांनी साजरा केला यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ पडला असून पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।