NAVI MUMBAI || अव्यध्य गावठी पिस्टल व जिवंत काडतुसा सह दोन आरोपींना APMC पोलिसांनी केले गजाआड.....
Anchor -: 1 ऑगस्ट रोजी रात्री नवी मुंबई कोपरी गाव स्मशानभूमी समोरील रस्त्यावर एका भर धाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने फुटपाथ वरून चालणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्धास धाडक दिली होती उपचारादरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. यात कार चालक सलमान कलदाणी वय 24 हा अपघात करून फरार झाला होता. APMC पोलिसांना सलमान हा MH 43 या हॉटेल येथे येणार असल्याची माहिती गुप्त बतमीदारकडून मिळाली असता पोलिसांनी सापाळा रचला यात एक मारुती ग्रँड विटारा ही गाडी हॉटेल समोर संशयीत रित्या फिरताना दिसून आली गाडी ताब्यात घेऊन चौकशी केली असता गाडीत फरार आरोपी सलमान कलदाणी वय 24 व त्याचा साथीदार जितेंद्रसिंग भदोरीया वय 26 हे आढळून आले यांची झडती घेतली असता एक देशी बनावटीचा कट्टा व जिवंत एक काडतुस भेटले माननीय न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.