वैजापूर

______________________________

साळी‌ समाजाचे आद्यदैवत वेदमुर्ती भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त येथील विठ्ठल रुक्मिणी व भगवान जिव्हेश्वर मंदिरात साळी महात्म्य पारायण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १६ जणांनी रक्तदान केले. औरंगाबाद येथील अमृता ब्लड बॅकेने रक्त संकलन केले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष डाॕ. दिनेश परदेशी , नगरसेवक प्रकाश चव्हान, माजी नगरसेवक रामदास टेके, सुरेश टेके, राजु लाडवाणी, विलास रामैय्या, गणेश डांगरे, राजु टेके, अजय बोथरा, संदीप बोर्डे, महेश डांगरे, पिंटु महापुरे यांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साळी समाजाचे जेष्ठ नागरिक अशोक धसे, कमलाकर पारे, अशोक मांजरे, धृवा गुळस्कर, अध्यक्ष समीर लोंढे, डाॕ. आशोक सरोदे, किशोर आहिरे, सुभाष मांजरे, छबु रावकर, सुनील गुळस्कर, महेश आहिरे, शुभम पारे, संजय आढाव, रोहीत गुळस्कर, ओंकार सरोदे, रवी आहिरे, चंद्रकला मांजरे, सौ.सोनल मांजरे, शोभा सरोदे, अनिता ऊरफाटे, रत्ना आहिरे, सारीका ञ्यंबके, प्राजक्ता पारे, श्रीमती ज्योती हांगे, श्रीमती कमल शेरे, अवीनाश कळंके, दिपक कांबळे, रोशन धसे, संतोष गुळस्कर, प्रशात खडमकर, सुमीत खडमकर, शितलकुमार रोजेकर ,मनोज पारे, अश्विन रावकर, दिनेश रावकर, अमोल कांबळे, पंकज भागवत, अमोल सोनटक्के, मानीक सातपुते, सतीश सातपुते, राहुल सातपुते, आशीष सरोदे, संतोष आहिरे यांनी सहकार्य केले.