मंगरुळपीर शहरातील वार्ड क्रमांक एक मधील हिंदू शमशान भूमी मधील वास्तव्यास असणारे , व रात्रंदिवस अंतिम यात्रेचे सेवा करणारे कुटुंब संतोष महाराज सौ. संध्या हे लोक रात्रंदिवस शमशान भूमी मध्ये राहून नागरिकांना सेवा देतात अशा लोकांच्या राहण्यासाठी दानशूर डॉक्टर गणेश राठी यांनी आपल्या स्वर्गवासी अशोक राठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदू शमशान भूमीला आपल्या स्वर्गवासी अशोक राठी यांच्या नावाने टीन शेड देऊन अशा गरजू लोकांना एक आर्थिक मदत करून सहारा देण्याच्या ऊपक्रमाचे माजी,नगरसेवक अनिल गावंडे यानी कौतुक करुन स्मशानभुमीत त्याचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार केलाय व डॉ,गणेश राठी यांचे मनपूर्वक आभार मानलेय या छोटेखानी कार्यक्रमात सौ.रेखा अनिल गावडे मा.नगरसेविका ,सामाजिक कार्यकर्ते विशाल लवटे,गणेश लुंगे, नितिन विटकरे यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानून गरजू लोकांना सेवा दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेय व तसेच जनहितासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन हिंदू शमशानभूमीला सहकार्य करण्याचे जनतेला सामाजिक कामासाठी आव्हान केले आहे या कार्यक्रमाला शमशान भूमीतील संतोष उपेवाड,सौ दुर्गा उपेवाड, सौ.शांताबाई शिंदे यांनी डॉक्टर गणेश राठी यांचे आभार व कौतुक करून असेच गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या आधुनिक सेवा घडावी यासाठी हिंदू शमशान भूमीतील वास्तव करणारे मसन जोगी कुटुंबाने त्यांचे आभार मानले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Congress नेता Kanhaiya Kumar ने केंद्र सरकार पर कसा तंज, सुनिए बयान | Nyay Yatra | Bihar | AajTak
Congress नेता Kanhaiya Kumar ने केंद्र सरकार पर कसा तंज, सुनिए बयान | Nyay Yatra | Bihar | AajTak
Bihar: सारी पार्टियां चुनाव के लिए एकसाथ आएं', Congress की हार के बाद Nitish की अपील| INDIA Alliance
Bihar: सारी पार्टियां चुनाव के लिए एकसाथ आएं', Congress की हार के बाद Nitish की अपील| INDIA Alliance
মূল্য বৃদ্ধিক লৈ মন্তব্য প্ৰাক্তন ডিজিপি কুলধৰ শইকীয়াৰ
🔴 ‘পাচলিৰ বজাৰৰ পৰা উভতিলো, ভাব হ’ল জুইৰ মাজেৰে খোজ কাঢ়ি আহিলো!’
🔴 মূল্য...