पाटोदा (प्रतिनिधी) तेलंगना राज्य मधील भाजप पक्षाचे आमदार राजा सिंग याने पुन्हा नुपूर शर्मा सारखी वाचाळ भाषेत प्रेषित मोहम्मंद पैंगबर यांच्या विषयी खालच्या पातळीवर जाऊन भाषा केली असल्यामुळे तमाम मुस्लीम बांधवांच्या भावाना दुखावल्या आहेत. सदरचा व्यक्ती हा देशामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आशा भाषा बोलत आहेत तरी आशा जातीवादी प्रवृत्तीवर योग्य कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावे व योग्य प्रकारची सजा देण्यात यावी म्हणजे पुन्हा असे लोक वाचाळ बोलणार नाहीत व देशाची प्रतिमा मलीन होणार नाही तसेच गोधरा हत्याकांडच्या वेळेस बिल्कीस बानो यांच्यावर बलात्कार करणारे आरोपी यांना जन्मठेप होऊन देखील सोडण्यात आले आहे या गंभीर बाबीचा देखील जाहिर निषेध व तात्काळ संबंधीत सोडलेल्या आरोपीना पुन्हा सजा देण्यात यावी व सदरील बिल्कीस बानो यांना संरक्षण देणे बाबत व प्रेषित मोहमंद पैंगबर यांच्या विषयी बोलणाऱ्या वाचाळ व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन सजा देण्यात यावी म्हणून बुधवारी दिनांक 24/08/2022 रोजी पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी पाटोदा तहसीलदार यांना निवेदन देऊन आमच्या भावना तात्काळ प्रशासनाला कळवा आशी मागणी केली यावेळी इमरान शेख काँग्रेस शहराध्यक्ष, नगरसेवक उमर चाऊस, नगरसेवक आसिफ सौदागर,अँड जब्बार पठाण,अँड सय्यद वहाब समीर मुस्तफा,मोहीद शेख,शेख शफीक,सय्यद शहानवाज,रिजाय सिध्दीकी,शेख जवाद, शहारुख पठाण,मोहम्मद चाऊस,यांच्यासह पाटोदा तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ખોડલધામ પ્રમુખ નરેશ પટેલનું ગુજરાત વિધાનસભાની ચૂંટણીમાં ટિકિટને લઈને મોટું નિવેદન
હવે લેઉવા પાટીદાર સમાજના સંગઠન ખોડલધામમાંથી યુવાનોને રાજકારણ વિશે માહિતગાર કરવામાં આવશે....
અખિલ ગુજરાત સિપાહી સમાજ
સિપાહી જોડો મહાઅભિયાન
(મહુવા તાલુકા)
અખિલ ગુજરાત સિપાહી સમાજ માં જોડાવવા માટે સંપર્ક...
Arvind Kejriwal Bail News: सीएम केजरीवाल को Delhi Highcourt से लगा झटका, अभी जेल में ही रहना होगा
Arvind Kejriwal Bail News: सीएम केजरीवाल को Delhi Highcourt से लगा झटका, अभी जेल में ही रहना होगा
'हमारी स्थिति समझिए, बांग्लादेशी शरणार्थियों को वापस नहीं भेज सकते', PM मोदी से बोले मिजोरम के CM।
मिजोरम के मुख्यमंत्री लालदुहोमा ने शनिवार को केंद्र से पड़ोसी बांग्लादेश के शरणार्थियों को आश्रय...