वाटुर येथे भारतीय युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव *वंदनाजी बेन* यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले व युवक काँग्रेस च्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मनोज भाऊ कांयदे युवक कॉंग्रेस (महासचिव), राहूल भैय्या देशमुख युवक कॉंग्रेस (जिल्हाध्यक्ष),नितीनजी जेथलिया,बाबासाहेजी गाडगे,

काँग्रेस ता.अध्यक्ष,

लक्ष्मणजी शिंदे युवक कॉंग्रेस ता.अध्यक्ष,सुरेश वावळे,अझर भाई, बाळासाहेब अंभिरे, प्रविण डुकरे,पांडुरंग गाडगे,केशरखाणे, श्रीमती अंभिरे, श्रीमती साक्षी झरेकर शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य व युवक काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...