नांदेड शहरातील दिपनगर येथील हनुमान मंदिर परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले त्याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला