हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अँमनोरा पब्लिक स्कूल मध्ये शिकत असलेली ईशानी ढोरे हया 6वर्ष अवघ्या वयाच्या कन्येने 5मिनिटे 33सेकंदात 100गणिते सोडवून इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदणी करत विश्वविक्रम केला .त्याबद्दल तिचा हडपसर चे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, मा.महापौर वैशाली बनकर, मा.महापौर राजलक्ष्मी भोसले राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे,मा.उपमहापौर निलेश मगर ,मा.नगरसेवक योगेश ससाणे ,सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संयोजन अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, कार्याध्यक्ष संदिप बधे यांनी केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पोषण अभियान में बच्चों, किशोरियों एवं महिलाओं को करें लाभान्वित
पोषण अभियान में बच्चों, किशोरियों एवं महिलाओं को करें लाभान्वित बूंदी। राष्ट्रीय पोषण मिशन...
Jammu Kashmir News: Naushera सेक्टर के Kalal गांव में स्थानीय लोगों ने 2 संदिग्धों को देखा | Aaj Tak
Jammu Kashmir News: Naushera सेक्टर के Kalal गांव में स्थानीय लोगों ने 2 संदिग्धों को देखा | Aaj Tak
તળાજા તાલુકાના અલંગ સોસીયા સરતાનપર બંદર સહિતના સમુદ્રમાં કરંટ જોવા મળ્યા
તળાજા તાલુકાના અલંગ સોસીયા સરતાનપર બંદર સહિતના સમુદ્રમાં કરંટ જોવા મળ્યા
संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरून राजसत्ता काबीज करणार
*संभाजी ब्रिगेड उत्तर बुलढाणा जिल्हा बैठक संपन्न*
संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती...
સુરતઃ 3.52 કરોડનો ગાંજો મોકલનાર ડ્રગ માફિયાની ધરપકડ ,સફળ ઓપરેશન પાર
ઓરિસ્સાથી ગુજરાતમાં ગાંજો સપ્લાય કરતા માફિયા દિલીપ ગૌડને પકડવા ગયેલી સુરત પોલીસે ઓરિસ્સામાં સફળ...