आष्टी (प्रतिनिधी)आज आष्टी येथे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले राजस्थान येथे सुराण जलोर जिल्ह्यात येथे देवाराम मेघवाल यांचा ९ वर्षाचा मुलगा यांनी शाळेत ठेवलेल्या मटक्यातले पाणी व कशामुळे शिवलास यांचा राग धरुन लगेच हानमार व गजाने डोळ्याला मार लागल्याने मुत्यु झाला या घटनेचा निषेध करुन आरोपीला फासी देण्यात यावी,या घटनेचा निषेध करण्यात आले पक्ष व संघटनेच्या वतीने निषेध स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आष्टी तालुकाध्यक्ष दिपक भैया गरुड,वंचित बहुजन आघाडीचे बबलु आखाडे अध्यक्ष,टिपु सुलतान बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष नदीम भाई शेख,आमआदमी पार्टी चे महेश भाऊ मुरकुटे,एम आय एम सावता माली परिषद,गोरगरीबांचे व कोरोना ग्रस्त चळवळी नेते विकास भाऊ मस्के,सामाजिक कार्यकर्त्ता आमोल साळवे,मुजहीद सय्यद पत्रकार,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नितीन भाऊ कांबळे पत्रकार,नवाज पठाण,वहाब मनियार,रघुनाथ कुसळकर,शिवाजी पंडागळे,
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सीएम भजनलाल ने यूपी के सीएम योगी का लिखा पत्र:महाकुंभ में राजस्थान पैवेलियन के लिए भूखंड आवंटन का किया अनुरोध
अगले साल प्रयागराज में होने वाले महाकुंभ में राजस्थान सरकार अपने श्रृद्धालुओं के लिए पवेलियन...
Brahmastra collects 37 crore to 67 crore after its release of 2 days .
Brahmastra part 1 Shiva , starring Ranbir Kapoor , Amitabh Bachchan. Nagarjun has managed to do...
वाघोलीत विनापरवाना,धोकादायकरित्या खेळणी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल
गणपतीच्या अनुषंगाने केसनंद फाटा येथे विनापरवाना, धोकादायकरित्या खेळणी लावणाऱ्यावर गुन्हा दाखल...
Diwali Muhurat Trading: 1410 के Target के साथ Infosys में करें कमाई, Profit हो सकता है डबल?
Diwali Muhurat Trading: 1410 के Target के साथ Infosys में करें कमाई, Profit हो सकता है डबल?