औरंगाबाद :- (दीपक परेराव)औरंगाबाद पूर्व गणेश महासंघाची बैठक संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव जाधव पाटील संस्थापक कार्यध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर येथे पार पडली या बैठकीत सर्वानुमते महासंघाच्या अध्यक्षपदी विजय आबा वाघमारे उपाध्यक्षपदी मनोज बोरा सचिवपदी रामेश्वर शेळके पाटील, कार्याध्यक्षपदी प्रेमसिंग चव्हाण, सुनील ठाकरे स्वागताध्यक्षपदी अमोल ज्ञाती, मुकेश सोनवणे कोषाध्यक्षपदी अंकुश जाधव, राहुल कावरे यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली
उपाध्यक्ष: शंकरराव अडसूळ शेखर म्हस्के, प्रा. नितीन आहेर, दिगंबर कुबेर, स्वप्निल जंगले, बाबुराव कवसकर, राजेश जैस्वाल, किशोर पडवळे, धर्मराज गणगे, रंगनाथ खेडेकर, नशीर पटेल, वसंत महाराज, देवराव लुटे दिग्विजय शेरखाने, शैलेश भिसे, कल्याण कावरे, गजानन सरोसे, अशिष पवार, विशाल सावंत, शेख इरफान, संदीप मराठे, सुनील घुले, कडुबा गायकवाड, बाळू नाना शिंदे गणेश सोनार, सचिव श्रीकांत तौर, अण्णासाहेब पडुळ, रवींद्र तांगडे, प्रशांत जगताप, संतोष खेंडके, राजाराम मोरे, रामदास गायके, तुषार शिंदे बापू कवळे, सचिन मिसाळ, सुभाष जगताप, सुनील देशमुख, सुनील त्रिभुवन विलास बोचरे, गणेश विसपुते, अशोक लहाने, विष्णू टकले, बाबासाहेब झगरे, बाबासाहेब चव्हाण, गजानन राऊत, माणिकराव शिंदे, राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष वसंत शिंदे सरफराज खान, सूर्यकांत जायभाये आत्माराम पवार, अशोक मोरे, गणेश सोनार, प्रदिप विखे, प्रकाश महालकर, रतन मार्गे, राजू राठोड, अशोक हिवाळे, अनिल विधाते, राहुल जाधव, विशाल पुंड, वैभव भगत, उद्धव उगले, विशाल गायके, सिद्धार्थ वाडमारे, बिट्टू गाडेकर, कृष्णा शेळके, राकेश रावळे, शेखर क्षीरसागर, युवराज गुगळे सुनील मराठे, नितीन बावस्कर, स्वागतअध्यक्ष किशोर आवारे, गजानन मनगटे, अजय गटाने, रमेश गायकवाड, संतोष काळे, वामनराव शिंदे, मनोज जैस्वाल, जी के गाडेकर, जावेद खान, गटाने, रमेश गायकवाड, संतोष काळे, वामनराव शिंदे, मनोज जैस्वाल जी के गाडेकर, जावेद खान, साईनाथ आप प्रसाद जैन, राजेश पवार, अनंतकुमार गूंगे तुषार वखरे अण्णा सुरगुरवार, अर्जुन सरोसे, श्रीराम पाटील, अनिल गायके, दीपक परेराव, मनोज सोनवणे, हनुमान वाघमारे, संदीप हिवाळे, सुदर्शन अंधारे, दत्ता जगताप, व्यंकटेश इनामे, कोषाध्यक्ष दीपक पवार, कांता पाटील, विशाल गंगावणे, जालिंदर शिरसाट जनार्दन तोडकर, ज्ञानेश्वर तुपे, दिलीप डिगोळे, विष्णु वखरे, अशोक कुटे, शशिकांत गूगले, लक्ष्मण बताते सुरेश मोठे, विशाल बिराले, संदीप सुलताने साईनाथ जडे, आनंद कस्तुरे, अनिल आये, शंकर घुले सुरेश गव्हाड, पुरुषोत्तम पानपट, बिनोद पवार, अरुण पवार, अक्षय दाभाडे, अमोल देशमुख, योगेश नलावडे, दीपक मोरे, सरचिटणीस कैलास तीवलकर, कडुबा वाघमारे, गणेश जैस्वाल, किशोर जाधव, गणेश घोंगडे, बिरज परदेशी, माधव जोशी, सोनू अहिले विजय गुरव बाबासाहेब दाभाडे, राजू पिंजरकर, आर. चि. चव्हाण, दिनेश मुळे, बाळू जामगे, रणजीत ढवळणपुरे प्रकाश जोरले, सचिन जेजुरकर, संतोष बडवे, अतुल कोळी पवन गुगळे अक्षय मुझे, एकनाथ निकम, कृष्णा जोरले, विजय गटाने, शार्दुल काळे, विजय आहे
मार्गदर्शक मा. आ. श्री राजेश भैय्या टोपे, मा. ना. श्री डॉ. भागवत कराड, मा. ना. श्री अतुल सावे, मा. ना. श्री अंबादास दानवे, मा. श्री चंद्रकांत खैर मा. श्री जयसिंग गायकवाड मा. श्री. राजेंद्र दर्डा, मा. खासदार इम्तियाज जलील, मा. आ. श्री. हरिभाऊ बागडे, मा. आ. श्री. प्रदीप जैस्वाल, मा. आ. श्री सतीश चव्हाण, मा. आ. श्री संजय शिरसाठ, मा. आ. श्री विक्रम काळे, मा. श्री कल्याण काळे, मा. श्री. सुभाष झांबड मा. श्री उत्तमसिंग पवार मा. श्री एम एम शेख, मा. श्री मधुकर मुळे, मा. श्री विलास औताडे, मा. श्री किशनचंद तनवानी, मा. श्री रेणुकादास वैद्य मा. श्री. नंदकुमार घोडेले, मा. श्री विनोद पाटील, मा. श्री अभिजीत देशमुख, मा. श्री संजय केणेकर, मा. श्री राजेंद्र जंजाळ, मा. श्री माणिकराव शिंदे, मा. श्री अभिषेक देशमुख मा. श्री भगवान बापू घडामोडे मा. श्री नवीन ओबेराय, मा. श्री विश्वनाथ स्वामी, मा. श्री. बाळासाहेब पवार, मा. श्री पंकज फुलपगार, मा. श्री काशिनाथ कोकाटे, मा. श्री मोतीलाल जगताप, मा. श्री किरण पाटील
प्रसिद्धी प्रमुख अमोल जाधव, अभय कुंटे, सुमित सोनवणे, सागर कवळे, भगवान पवार, ज्ञानेश्वर आगळे, शिवा देवकर, आदित्य नागरे