हिंगोली जिल्ह्यात ट्रँक्टर चोरीच्या वाढत्या घटना पाहता शेतकऱ्यांमध्ये ट्रँक्टर चोरीमुळे भितीच वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे हिंगोली तालुक्यातील दि 20 ऑगस्ट रोजी डिग्रस कर्हाळे येथील एका शेतकऱ्यांचे ट्रँक्टर चोरी झाल्याची घटना घडली होती पोलीसांनी तपासचक्र फिरवत काही तासांतच चोरी गेलेलं ट्रँक्टर ट्रालीसह आरोपीला आटक केली असुन आरोपी दिपक बाजीराव कऱ्हाळे याला वाशिम येथुन आटक केल आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कर्ज सस्ता होगा या नहीं, एमपीसी आज करेगा फैसला; 2023 के बाद रेपो रेट में नहीं हुआ बदलाव
नई दिल्ली। दिसंबर, 2018 में आरबीआई गवर्नर का पद संभालने के बाद शुरुआत के चार वर्षों तक डॉ....
Dipendra Airee Fastest Fifty in Cricket: नेपाल ने 20 ओवर में बनाए 314 रन | Asian Games ।Quint Hindi
Dipendra Airee Fastest Fifty in Cricket: नेपाल ने 20 ओवर में बनाए 314 रन | Asian Games ।Quint Hindi
મોરબીના ઝુલતા પુલની દુર્ઘટનાના સદ્દગતોને આમ આદમી પાર્ટીએ શ્રદ્ધાંજલિ અર્પણ કરી.#panchmahal
મોરબીના ઝુલતા પુલની દુર્ઘટનાના સદ્દગતોને આમ આદમી પાર્ટીએ શ્રદ્ધાંજલિ અર્પણ કરી.