औरंगाबाद (प्रतिनिधी) गंगापूर - वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा गंगापूर तालुका निरिक्षक रामेश्वर तायडे हे गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी संदर्भात पक्षाच्या तालुका कार्यकारिणी कडुन आढावा घेण्यासाठी आज गंगापूर शहरात आले असता वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस मध्ये गेलेले देविदास लांडे पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज पुन्हा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला त्यांचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे,शाम भारसाखळे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा गंगापूर तालुका निरिक्षक रामेश्वर तायडे, गंगापूर तालुकाध्यक्ष युनुस पटेल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब वक्ते, गंगापूर शहराध्यक्ष सुशीलकुमार शिराळे, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग,तालुका उपाध्यक्ष दत्ता गायकवाड,संतोष जाधव,ता सचिव कान्हु भालेराव, तालुका संघटक शांतावन उबाळे, तालुका सचिव किशोर बनकर, सचिन भुजंग, रविंद्र सोनवणे, सईद बाबा पठाण,अमोल केदारे आदींनी अभिनंदन केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
DEESA/ડીસામાં જલારામ બાપાની 223 જન્મ જયંતી ની ઉજવણી કરવામાં આવી..
DEESA/ડીસામાં જલારામ બાપાની 223 જન્મ જયંતી ની ઉજવણી કરવામાં આવી..
राजस्थान उपचुनाव के लिए बीजेपी ने शुरू की जिताऊ उम्मीदवार की खोज, ये हो सकता है फॉर्मूला
राजस्थान की पांच विधानसभा सीटों पर होने वाले उपचुनाव के लिए भारतीय जनता पार्टी ने तैयारियां शुरू...
GOLAGHAT BREAKING.......................CPI PROTEST সমষ্টি পুনৰ নিৰ্ধাৰণ কৰাৰ বিৰুদ্ধে
GOLAGHAT BREAKING.......................CPI PROTEST সমষ্টি পুনৰ নিৰ্ধাৰণ কৰাৰ বিৰুদ্ধে
Top 9 Gujarat News Of This Hour : 26 08 2022 | Tv9GujaratiNews
Top 9 Gujarat News Of This Hour : 26 08 2022 | Tv9GujaratiNews
पुणे महामार्गावर चिमुकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटली अन...
पुणे: अचानकपणे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्यासाठी कार चालकाने...