यवतमाळ : माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आप पक्षामध्ये प्रवेश घेतला. माजी खासदार राठोड यांनी लोकसभेत यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व केले. विधान परिषदेच आमदार होते ओबीसी आरक्षण यासाठी त्यांनी लढा दिला राज्यात भटक्या विमुक्त जाती समूहाचे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते
माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आम आदमी पार्टीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत प्रवेश
