औरंगाबाद शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या हुकूमशाहीला कंटाळून एकनाथ शिंदे गटात - नरेंद्र त्रिवेदी (शिवसेना जिल्हा प्रमुख ,ग्रामीण) ,राजेंद्र ठोंबरे (तालुका प्रमुख ,माजी जि. प.अध्यक्ष), चंद्रकांत जाधव (तालुका उपप्रमुख ,फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती) यांचा प्रवेश बाबत पत्रकार परिषदेत केला खुलासा .सोबत राजेंद्र जंजाळ (जिल्हाप्रमुख ,शिवसेना एकनाथ शिंदे गट)