हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथे एकोणीस वर्षीय अपंग मुलीवर एकटी घरात असताना गावातील आरोपी मारोती कांबळे या नराधमाने घरात प्रवेश करुन अंपग मुलीवर बळजबरीने अत्याचार केला असुन मुलीने घडलेला सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला मुलीच्या नातेवाईकांनी हिंगोली ग्रामीण पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मारोती कांबळे वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मळघणे यांनी दिली आहे.