अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुदलीयार नगर परिसरातून एका महिलेचे मंगळसूत्र चोरी प्रकरणात पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे . यात चोरीत सहभागी आरोपी व सोने खरेदी करणाऱ्याचा समावेश आहे . अब्बास इबादत शेख , भुसावळ , जिल्हा . जळगांव ) असे मंगळसूत्र हिसकणाऱ्या तर जाबीर शहा मस्जीद शहा काजी प्लॉट , भुसावळ असे सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे . मुदलीयार नगर परिसरातील ५७ वर्षीय महिला घरी परत जात असतांना मुदलीयानगर परिसरात दुपारी चार वाजताचे सुमारास दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकून नेले होते . आरोपी सुसाट गतीने जात असतांना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले होते . दुचाकी रस्त्यावर पडल्यामुळे आरोपी दुचाकी सोडून पळाले होते . आरोपींनी ४० हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याप्रकरणी पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३९२ , ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता . याप्रकरणाचा तपास पोलीसांनी तांत्रिक पद्धतीने केला सायबर क्राईम यांचे मदतीने संशयीत आरोपी अब्बास इबादत शेख यास ताब्यात घेण्यात आले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sonia Gandhi Rajya Sabha: रायबरेली से चुनाव नहीं लड़ेंगी सोनिया गांधी, क्या बोले लोग (BBC Hindi)
Sonia Gandhi Rajya Sabha: रायबरेली से चुनाव नहीं लड़ेंगी सोनिया गांधी, क्या बोले लोग (BBC Hindi)
सैलरी से लेकर सिनेमा हॉल के टिकट तक देना पड़ता है TDS, नहीं भरने पर रोजाना लगेगी इतनी पेनल्टी
नई दिल्ली, बिजनेस डेस्क। टैक्स जमा करते समय आपने टीडीएस (TDS) के बारे में जरूर...