यवतमाळ घरी नींबू घेऊन आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनानात आली हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश यश डब्ल्यू चव्हाण यांनी दिला रामजीवन उर्फ रमेश राठोड वय 46 राहणार भांबोरा तालुका घाटंजी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान मुलीला लिंबू आणायला लावले घरी आल्यावर विनयभंग केला घटनेनंतर घाटांची पोलीस स्टेशन गाठून पीडित ने तक्रार दिली त्यावरून आरोपीविरुद्ध कलमेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे यांनी तपास करून दोष पत्र न्यायालयात सादर केले या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले भादवी कलम 354 अंतर्गत तीन वर्ष कारावाचे शिक्षा व पाच हजार रुपये दंड व कोषकोचे कलम आठ अंतर्गत पाच वर्षाच्या कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनानात आली दंडाच्या रकमेतून दहा हजार रुपये पिढीचे देण्याचे आदेश देण्यात आले सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस. ए.दर्डा यांनी काम पाहिले