मराठा समाजाचे भूषण, शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार स्मृतिशेष विनायकरावजी मेटे दि.14 ऑगस्ट 2022 रोजी दुर्दैवी निधन झालय. यामध्ये समाजाची कधीच भरून न निघणारी हानी झालीय.

 त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 :00 वाजता शोक सभेस उपस्थित राहावे ही विनंती

मराठा क्रांती मोर्चा, जिल्हा हिंगोली

सकल मराठा समाज, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने करण्यात आलीय...

--------------------,/------------------