श्री सद्गुरु वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था पाल फाटा यांच्या वतीने हरिभक्त पारायण रवींद्र महाल महाराज महाले नायगव्हाणकर यांनी आपल्या संस्थेतील 151 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन श्री सिद्धेश्वर संस्थान पाल येथे पायी दिंडी घेऊन आले त्याप्रसंगी दिंडीचा गावात आगमन होताच श्री सिद्धेश्वर संस्थांचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तेजराव जाधव यांनी सह पत्नी दिंडीचं स्वागत केले त्याचप्रमाणे गावातील अन्य भाविक महिलांनी सुद्धा दिंडीला औक्षण केले या दिंडीचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य पाहण्यास मिळाले श्री सद्गुरु वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तीत चालत देशभक्तीपर गीत व शिवशंकराचा गजर करत महादेव मंदिरापर्यंत येऊन जागृत सिद्धेश्वर महादेव मंदिराचा दर्शन घेऊन या दिंडीचा समारोप केला श्रावण सोमवार असल्यामुळे सिद्धेश्वर संस्थान पाल येथे हजारो भाविकांची गर्दी होती आणि भाविक सुद्धा या दिंडीमुळे रममान झाले होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
WhatsApp એડમીન બનશે વધુ પાવરફૂલ હવે ગ્રુપનો કોઇપણનો મેસેજ કરી શકશે ડિલીટ
વોટ્સએપ એક એવું ફીચર રજૂ કરી રહ્યું છેગ્રુપ એડમિનને તમામ સભ્યો માટે કોઈપણ સંદેશને ડિલીટ કરવાની...
Gold Price Outlook: सोने-चांदी की बात दिग्गजों के साथ, शादियों ने बढ़ाई ब्राइडल ज्वेलरी की मांग
Gold Price Outlook: सोने-चांदी की बात दिग्गजों के साथ, शादियों ने बढ़ाई ब्राइडल ज्वेलरी की मांग
रोहा के कृष्ण देपायन नाथ ने एपीएससी में ४४वां स्थान प्राप्त कर बढाया गौरव,क्षेत्र में खुशी की लहर।
रोहा नतुनचारिआली निवासी तथा रोहा रिजूनेंस विद्यापिठ के अध्यक्ष विश्व कात नाथ के पुत्र कृष्ण...
કોન્ગ્રેસ તરફી મતદાન કરવા હાકલ કરતાં પ્રદેશ નેતા પ્રગતિ બહેન આહીર
માંગરોળ તાલુકાના નગીચાણા ગામની મુલાકાત લેતા પ્રદેશ કોંગ્રેસ ના મહીલા સેવા દળ ના પ્રમુખ બહેન શ્રી...