तिर्थपुरी येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहा. पोलीस निरिक्षक साजीद अहेमद यांनी राजकीय पुढारी व धनदांडगे प्रस्थापीत मंडळी च्या सांगण्या वरून १० भिम सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले व ३५ वर्षा पुर्वी निधन झालेल्या व्यक्तीला व नाबालक मुलाचे पण नावे टाकली, या सर्व घटनांची चौकशी व कार्यवाही करण्यात यावी परंतु चौकशी आणि कार्यवाही होत नसल्यामुळे दि. १७/०६/२०२५. रोजी. मंगळवार सकाळी १०:३० वाजता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पोलीस स्टेशन समोर वंचित बहुजन आघाडी वतीने भव्य निदर्शने आयोजित केले आहे तरी भिम सैनिक व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्याने सामील व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे तालुका सहसंघटक शंकर भालेकर यांनी केले आहे
तीर्थपुरी येथे सहा. पोलीस निरिक्षक साजीद अहेमद यांनी भिम सैनिकांवर केलेले खोटे गुन्हे माघे घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा तीर्थपुरी पोलीस कार्यालयावर धरणे आंदोलन व मोर्चा
