औरंगाबाद :-(दीपक परेराव) दी.१७ , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट आज रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन राज्य सरकारने सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी ज्ञानप्रकाश विद्या मंदिर,गारखेडा शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले त्यावेळी विद्यालयातील सर्व वर्गातील विध्यार्थी व शिक्षक वृंद आदींनी सामूहिक राष्ट्रगीत गायले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
આટકોટ રોડ ઉપર આવેલ પંચમુખી હનુમાન મંદિર ખાતે ભવ્ય હનુમાન જયંતિ ની ઉજવણી કરાઈ
જસદણના આટકોટ રોડ ઉપર આવેલ પંચમુખી હનુમાન મંદિર ખાતે આજે હનુમાન જયંતિ ની ઉજવણી કરવામાં આવી હતી...
गुर्जर और राजपूत समाज को लेकर इस जिले में बढ़ रही टेंशन, भारी पुलिस फोर्स तैनात, विवाद एक राजा, जिन्हें दोनों अपना बता रहे…
बारां शहर में गुर्जर समाज द्वारा आयोजित वाहन रैली को लेकर तनाव की स्थिति बन गई है। कोटा रेंज के...
Wrestlers Protest: आज मुज्जफरनगर में आपात खाप पंचायत, तय की जाएगी देशव्यापी विरोध की रणनीति
नई दिल्ली, किसान नेता और बलियान खाप प्रमुख नरेश टिकैत ने प्रदर्शनकारी पहलवानों को अपने पदक...
मन आणि मामला
सर्व समस्या मन आणि मामल्यात अडकल्या आहेत. तुमची हरकत नसेल तर काही फरक पडत नाही.
MCN NEWS| अद्यावत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कार्यशाळा
MCN NEWS| अद्यावत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कार्यशाळा