तालुका धर्माबाद
दि.15आगस्ट भारतीय स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभाग व आत्मा यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता तेव्हा श्री शिवशंकर मिनीदाळमील कृषी प्रक्रिया उद्योग समुहाचे दिगांबर खपाटे यांच्या नैसर्गिक रित्या बनवलेल्या दाळी, तीळ,मुग,तिके व मुख्यत्वे करटुले, शतावरी,तांदुळगा,चमकुरा,अंबाडी,माट,तरोटा,केन्हा, ओसु,कुरडु,शेवगा,उंबर,वेळु कोंब आणि सर्वच रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होत.प्रयोगशिलयुवा शेतकरी अविनाश जैरमोड, माधव पा हाळे समराळा, कावडे शिवा हासनाळी, संतोष पा पाटोदा,पुजरोड रत्नाळी,मिसाळे नागनाथ रत्नाळी आदी शेतकरी कार्यक्रमात सहभागी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार दत्तात्रय कदम साहेब, कृषी अधिकारी सुरेंद्र पवार साहेब, आत्माचे जालावर सर, कृषी सहायक संतोष डोपलवार सर,प्रवेक्षक नरशिकर साहेब व कृषी कार्यालयाचे कर्मचारी व उपस्थित होते