सेनगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये वसमत तालुक्यातील रंजे आडगाव कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून हत्या करण्यात आली होती , त्यांच्या पिढीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सेनगाव येथे जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये अनेक नागरिक व वंचित बहुजन आघाडीचे पद अधिकारी कार्याध्यक्ष राजू भाऊ इंगोले,भीमराव भालेराव संजू वाघमारे सुदाम वाघमारे संजू देशमुख मनोज देशमुख नागेश देशमुख सिद्धार्थ गायकवाड उपस्थित झाले होते संतोष पवार यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट तात्काळ आर्थिक मदत द्यावी जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांना पिक विम्यासह, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी सेनगाव येथे मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे आयोजन गजानन देशमुख वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सेनगाव यांच्या या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तहसीलदार मार्फत निवेदन दिले यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला,
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
वसंत पंचमी पर आज करें ये उपाय, छात्रों को मिलेगा मां सरस्वती का आशीर्वाद
आज वसंत पंचमी का त्योहार है। वसंत पंचमी पर देवी सरस्वती की पूजा करने का महत्व होता है। इस दिन...
ಬಸವೇಶ್ವರ ಖಾನಾವಳಿಯ '60ನೇ ವರ್ಷದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ' ಸಮಾರಂಭವನ್ನು ಪದ್ಮಶ್ರೀ ವಿಜಯ ಸಂಕೇಶ್ವರ ಅವರು ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು.
ಬಸವೇಶ್ವರ ಖಾನಾವಳಿಯ '60ನೇ ವರ್ಷದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ' ಸಮಾರಂಭವನ್ನು ವಿ.ಆರ್.ಎಲ್ ಕಂಪನಿಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಹಾಗೂ...
ખેડૂતો છેલ્લાં કેટલાય દિવસથી ગાંધીનગરે બેઠા છે ધરણાં પર
#buletinindia #gujarat #gandhinagar
क्या Electric Car को करना है Charge करने पर हो सकता है खतरा या होता है सुरक्षित, पढ़ें पूरी खबर
Car Care Tips पेट्रोल-डीजल की कारों के मुकाबले Electric Car and SUV चलन देश में बढ़ रहा है। कई...