औरंगाबाद:- १५ (दीपक परेराव) न्यू अनुभूती प्री स्कूल, औरंगाबाद मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी ध्वजारोहणानंतर सुंदर पद्धतीने देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण केले यामध्ये महंमद साद सय्यद , देवांश बावशिवाल, अर्पिता, श्रुती ,मदिहा, हुजेफ सय्यद, रिज्ञा जगताप, पावनी चौहान, शिवराज गायकवाड, शिवराज जयवाळ,युवराज कासारे,शिवंश चाबुकस्वार, आदनान शेख,फतेमा शेख, गायत्री काळे, मोहंमद शेख,मनसवि सोनवणे, रियांश बशिरे, प्रसन्ना काथार,दिपक हनवटे, आरोही हसबंद, केतक सिरसाठ आदींनी उत्साहाने भाग घेतला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड व जयश्री एडके दिलीप कोळी यांनी त्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी सभापती दिलीप थोरात एस पी जवळकर व मुरलीधर बनसोडे यांच्या हस्ते ग्रीन डे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
१५ ऑगस्ट भारत स्वतंत्रदिन भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त न्यू अनुभूती प्री स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/08/nerity_94c74e35a100258ad56d100ad6eef4b5.jpg)