शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मारुती आळी येथील शिल्पा पोपटलाल कर्नावट वय -५३ यांचे अकस्मात  निधन झाले . त्याच्या पश्चात पती , २मुले , मुली , सासरे असा मोठा परीवार आहे . प्रसिध्द व्यवसायिक पोपटलाल कर्नावट यांच्या त्या पत्नी होत . तर व्यवसायिक पुष्कर कर्नावट व आकाश कर्नावट यांच्या त्या मातोश्री होत . व्यवसायिक सुधीरचंद कर्नावट , विलासचंद कर्नावट व दिलीपचंद कर्नावट यांच्या त्या सुन होत . शिल्पा कर्नावट या अंत्यत कष्टाळू व मनमिळावू स्वभवाच्या होत्या . कर्नावट यांच्यावर शिरुर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी मोठया जनसमुदाय उपस्थित होता .