भारतीय जनता पार्टीचे फुलंब्री ओबीसी तालुका अध्यक्ष राम बनसोड यांचा वाढदिवस सोमवार दि 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित नगरपंचायत कार्यलयासमोर
नगराध्यक्ष सुहास शिरसाठ आणि मित्रपरिवाराच्या वतीने पुष्पहार घालून केक कापण्यात आला या वेळी मित्रपरिवारांच्या बनसोड यांना शुभेच्छा देण्यात आल्या
अत्यंत मनमिळाऊ स्वभाव सदैव हसमुख आणि कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत सुहास शिरसाठ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले राम बनसोड यांनावर वाढदिवसाच्या निमित्त सोशल मीडिया च्या माध्यमातून दिवसभर शुभेच्छा चा वर्षाव चालू होता त्याच प्रमाणे प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात येत होत्या. त्यांच्या वाढदिवसानिमि
यावेळी उपनगराध्यक्ष अकबर पटेल बांधकाम सभापती गणेश राऊत भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव गजानन नागरे बाबासाहेब शिनगारे एकनाथ ढोके सुनील शेवाळे पवन तिवारी सचिन शेरकर सतीश वाघ गणेश तारू बाळू शेरकर आकाश गोरावणे सतीश ढंगारे संतोष सूरभैये गणेश ढंगारे आदी सह मित्रपरिवारांची उपस्थिती होती