विरोधी पक्षनेता नामदार अंबादास दानवे यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची सदिच्छा भेट त्याचप्रमाणे वि.प.नेता अंबादास दानवे यांनी शहरातील शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, पूर्व शहर संघटक राजू वैद्य, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.त्याचप्रमाणे वि.प.नेता अंबादास दानवे यांनी शहरातील शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, पूर्व शहर संघटक राजू वैद्य, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
विरोधी पक्षनेता नामदार अंबादास दानवे यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नंद कुमार घोडीले,नरेंद्र त्रिवेदी, किशनचंद तनवाणी,विजय वाघचौरे,राजु वैद्य,प्रतिभा जगताप,बाळासाहेब थोरात,विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, हनुमान शिंदे,संतोष जेजुरकर यांच्या निवा
 
   
  
  
   
   
  