*मत्स्य व्यवसाय चेअरमन तुकाराम वानखेडे कुटुंबासह विदेश दौऱ्यावर*

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

*भोई समाजातील विदेशात जाणारे पहिलं व्यक्तिमत्व*

 कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून जवळ असलेल्या नेवपुर मच्छ संस्थेचे चेअरमन 

#मत्स्यव्यवसाय विकासाकरिता विदेश दौरा*(*व्हिएतनाम )*

*सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मासेमारी क्षेत्राचा विकास तसेच मार्केटिंग व प्रोसेसिंग या विषयावर अभ्यास दौरा व्हिएतनाम येथे दि.७ जुलै ते १३ जुलै २०२४ या दरम्यान आयोजित केला त्या साठी राष्ट्रीय मत्स्यजिवी सहकारी संघ मर्या.नवी दिल्ली चे संचालक तथा महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मर्या.मुंबई चे संचालक श्री.तुकाराम वानखेडे हे सपत्नीक जात आहे.

तथा महाराष्ट्र बॉडीचे मुख्य सदस्य असलेले तुकाराम वानखेडे यांची परिवारासह , या ठिकाणी फिरण्यासाठी निवड करण्यात आली आहे त्या दौऱ्यात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सो वानखेडे ताई असणार आहेत.. तळागाळातील मत्स्य मारीतील मच्छीमारी करणाऱ्या बांधवांना किसान क्रेडिट कार्ड योजना असे असून ती योजनेचा लाभ तुकाराम वानखेडे यांनी त्यांच्या माध्यमातून घेऊन दिला आहे मत्स्यसंस्थेसाठी व मच्छीमारांसाठी सदैव तत्पर असलेला ग्रामीण भागातील चिंचोली लिंबाजी चा हा भूमिपुत्र अनेक मासेमार बांधवांच्या घरातील देव माणूस ठरला आहे आतापर्यंत अनेकांचे प्रश्न त्यांनी मार्गी काढले आहेत मूळ स्वभाव गोड असलेले तुकाराम वानखेडे अनेक मंत्र्याच्या दौऱ्यात देखील सामील होतात अनेक समस्यांना आणि प्रश्नांना ते मंत्रिमहोदयांचे लक्ष वेधतात ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख होय कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी प्राथमिक शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले पण आज विविध ठिकाणी दौऱ्यात सन्मानाने जातात हीच चिंचोली लिंबाची वासियांन मोठी गोष्ट होय 

कोरोना काळात सहा महिने त्यांनी अनेक मच्छीमारांना स्वखर्चाने धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवल्या होत्या.... त्यांच्या या दौऱ्यानिमित्त अनेक गोरगरीब गोरगरीब मच्छीमार बांधवांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या