*आझादी का अमृत महोत्सवाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी वैजोडा येथे तिरंगा यात्रेला सुरुवात झाली.*
-----------------------------
* वैजोडा गावात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते*
त्या वेळी सर्व गावकरी उपस्थीत होते.
जिल्हा परिषद शाळा येथुन सुरू झालेली तिरंगा यात्रा ग्रामपंचायत कार्यालय येथे संपली.* या तिरंगा यात्रेत विद्यार्थीही ग्रामसेवक पंकजा जाकापूरे , मुख्यध्यापक इंगळे सर,सरपंच कुष्णा रोकडे, पदमाकर कवडे,अंगद लहिरे, डीगाबर यादव, संख्येने सामील झाले होते*
*हर घर तिरंगा अभियानांतर्गत ही तिरंगा यात्रा काढण्यात आली*
-----------------------------