मुबंई :- दी.१२ ऑगस्ट (दीपक परेराव) सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव हार्ट अटॅक आल्यापासून बेशुद्ध असून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक असून हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मेंदूला इजा झाली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. राजू श्रीवास्तव दोन दिवसांपासून बेशुद्ध आहेत. त्यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव आणि त्यांचे मित्र सुनील पाल यांनी काही तासांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचे आरोग्य अपडेट जारी केले आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
গৰ্ভৱতী পত্নীক হত্যা কৰি থানাত আত্মসমৰ্পণ স্বামীৰ
দৰঙৰ খাৰুপেটিয়াৰ মোৱামাৰী গাঁৱত লোমহৰ্ষক হত্যাকাণ্ড৷
নিশা শোৱাপাটীত...
સેવાનું કાર્ય કરતું જય જલારામ સેવા સમિતિ હારીજ
હારીજ જયજલારામ સેવા સમિતિ દ્વારા પક્ષીઓં માટે કુંડા વિતરણ કરવામાં આવ્યા..ઉનાળો શરૂ થતા ની સાથે જ...
जब दुनिया के सबसे छोटे देश में हुआ तख्तापलट! | Smallest Country Sealand | Tarikh E565
जब दुनिया के सबसे छोटे देश में हुआ तख्तापलट! | Smallest Country Sealand | Tarikh E565
तहेजिब असलम सय्यद हिचा आंतरशालेय व आतंरशाखीय निबंध स्पर्धा २०२२ मध्ये सहभाग...
टॉप १० विद्यार्थ्यांमध्ये नोंद...
तहेजिब असलम सय्यद हिचा आंतरशालेय व आतंरशाखीय निबंध स्पर्धा 2022 मध्ये सहभाग...
टॉप 10...