शिरुर दिनांक ( वार्ताहर )  वृत्तपत्र  विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते  अरुण दादाभाउ गायकवाड वय ६३ यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात आई ,पत्नी , असा परीवार आहे .शहरातील विविध सामाजिक कार्यात त्याच्या सहभाग असायचा .