औरंगाबाद: दि.१०(दीपक परेराव) संजय गव्हाणे यांच्या 'स्पेस कॉम्प्युटर्स'च्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी आता एकाच छताखाली सर्व कॉम्प्युटरच्या एसेसीरिज मिळण्याचे एकमेव आद्यवात शोरूम उस्मानपुरा औरंगाबाद येथे 25 व्या वर्धापन दिनानिमित्त गव्हाणे परिवाराने केक कापून साजरा केला.यावेळी संजय गव्हाणे, शुभांगी गव्हाणे , अशोक गव्हाणे, यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे तसेच भाजपा शहर जिल्हाध्यक्ष तथा महाडाचे सभापती संजय केनेकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर भगवान बापू घडामोडी, कन्नड शिवाजी कॉलेजचे हास्य कवी प्राध्यापक एस.एम. पवार सर, महापौर नंदकुमार घोडीले, माजी नगरसेवक गिरजाराम अण्णा हाळनोर क्रांती चौक प्रभागाचे माजी नगरसेविका श्रीमती शिल्पाताई वाडकर, मंगेश पळसकर, शिवसेना विभाग प्रमुख रमेश इधाटे ,दैनिक सांजवार्ताचे संपादक दिलीप चीतलांगे, शिवसेना शिक्षक सेनेचे अध्यक्ष पद्माकर जी इंगळे सर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांचे निकटवर्तीय एडवोकेट विशाल कदम आणि स्पेस कॉम्पुटरचे हितचिंतक तसेच मित्र परिवार उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
૯૧- તાલાળા વિધાનસભા બેઠક નાં ભાજપ નાં ઉમેદવાર ભગવાન બારડે પોતાના વતન બાદલપરા માં મતદાન કર્યું
૯૧- તાલાળા વિધાનસભા બેઠક નાં ભાજપ નાં ઉમેદવાર ભગવાન બારડે પોતાના વતન બાદલપરા માં મતદાન કર્યું
iOS 18 के साथ Apple यूजर्स को iPhone में मिलेंगे कई शानदार जेनरेटिव एआई फीचर्स, यहां जानें सारी डिटेल
हाल ही में एपल में अपने लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 को पेश किया है जो कई बेहतरीन सुविधाओं के...
NCP छिनने पर Supriya Sule का बड़ा बयान, Sharad Pawar को बताया 'अमिताभ बच्चन' | Maharashtra Politics
NCP छिनने पर Supriya Sule का बड़ा बयान, Sharad Pawar को बताया 'अमिताभ बच्चन' | Maharashtra Politics