-होय बीडचा सुपुत्र असून माझ्या मायभूमीत महिनाभरातून दोनच दिवस दुसऱ्या व चौथा रविवार मी रुग्ण सेवा करतो प्रचंड गर्दी आणि मनोरुग्णांना नीट करण्याची सेवा माझ्या हातून घडते याचं सौभाग्य माझे आई-वडील आहेत असं म्हणणारे डॉक्टर आपण पाहत आहोत व्ही-बीडच्या भूमीत जन्माला आलो बीड तसं मागास शहर जिल्हा जिल्हा मागास प्रचंड बेरोजगारी आणि त्याचं टेन्शन मुक्त जीवन जगणारे या जिल्ह्यातल्या अनेक नागरिक त्यांचे समुपदेशन करून व्यसनाच्या बाहेर काढताना असंख्य अनुभव आलेत मला विद्यापीतचे राज्य लेव्हल चं गोल्ड पारितोषिक मिळाल मात्र मी कधी अविर्भाव केला नाही जनतेची आणि रुग्णाची सेवा करायची म्हणून हा वसा आणि वारसा आई वडील उपयोजित धरला आहे तोच आता कुठेतरी तडीस नेत आहे माझे वडील गटशिणाधिकारी पूर्व शिरूर बीड आणि पाटोदा अधिकारी होते माझे आई शिक्षिका आहेत जी संस्कृती माझ्यावरती यांच्यामुळे लागलेली आहे त्यातच फलित म्हणून मी आज रुग्णांची सेवा करतोय कुटुंब व्याकुळ झालेला असतो त्या कुटुंबाला सहारा देण्याचं त्यांना अनमोल लागले मार्गदर्शन करण्याचं हे स्किल विजय डेव्हलप केला आहे त्या जनतेच्या साठी वापरत आहे