आज इंदिरानगर शाळेमध्ये बंजारा समाजाचे थोर संत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  जयंतीनिमित्त इंदिरानगर शाळेतील मुलांनी बंजारा समाजाच्या लोकगीतावर नृत्य करून संत सेवालाल महाराजांना एक वेगळीच आदरांजली देण्यात आली. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.